घरात व कार्यस्थळी समृद्धि आणा Wind Chimes लावा

Bring prosperity to home and workplace Apply Wind Chimes

Sharing is caring!

घरात व कार्यस्थळी समृद्धि आणा  Wind Chimes लावा

चिनी  Wind Chimes तांब्याच्या असतात व त्यांच्यावर पॅगोडा व अन्य शुभ प्रतीके तसेच लाल धागे असतात . याव्यतिरिक्त बाजारात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीशी संबंधित Wind Chimes खूप लोकप्रिय आहेत .

  • Windchime made from material
  • Feng shui cure for mental stress and restoring the soul
  • Place this wind chime near a fan or open window to circulate positive energy
  • The tinkling sound helps to connect with the inner soul and helps to relax and remove stress
  • Product colour may slightly vary due to photographic lighting sources or your monitor settings

Feng shui जीवनामधील संपन्नता वृद्धीसाठी आपण आपले घर व व्यवसायस्थळाचे शुद्धिकरण करून घेणे आवश्यक असते . यासाठी ‘  Wind Chimes हे एक सशक्त सहजपणे उपलब्ध असणारे व सकारात्मक माध्यम आहे . ही  Wind Chimes  घरामध्ये व कार्यस्थळी योग्य जागी टांगणे आवश्यक असते .

Wind Chimes  ही अनेक रॉडपासून बनविलेली असते . हे रॉड वाऱ्याची झुळूक येताच कंपायमान होऊन एकमेकावर आपटतात व त्यातून मधूर ध्वनी निर्माण होतो . हे फारच आवश्यक आहे की ,  Wind Chimes  मधील रॉड हे . आतून पोकळ असावेत म्हणजे ‘ ची ‘ ही सकारात्मक ऊर्जा त्यातून प्रवाहित होत होत विरुद्ध दिशेला गमन करून घरातील वा कार्यस्थळातील संपूर्ण वातावरणात आपल्या तरंगलहरी पसरवू शकतील . या ध्वनीपासून उत्पन्न तरंगलहरी या सकारात्मक वातावरणनिर्मितीमध्ये फारच महत्त्वाची भूमिका बजावितात .

  • Art Type : Handcrafted | Material : Ceramic | Color : Multi-Color
  • Handcrafted and handmade. Home decorative item for wall/door hanging or for living room and garden.
  • This beautiful chimes, exquisite style, plus good sound, make your home becomes particularly.
  • Suitable for Home decoration, decorations Hanging on the door, the windows Hanging in the room ,You can hang anywhere.
  • Hanging wind chimes, can bless family safe, healthy and happy, is necessary small decoration for home, whether for personal use or for gift, is a good choice.

घरातील / कार्यस्थळातील योग्य दिशेकडील योग्य संख्येच्या रॉड असणारी विंडचाईम वापरल्याने आपल्या जीवनातील सौभाग्यामध्ये अतिसशक्त तरंगलहरी संचारित करता येतात .

चिनी  Wind Chimes  तांब्याच्या असतात व त्यांच्यावर पॅगोडा व अन्य शुभ प्रतीके तसेच लाल धागे असतात . याव्यतिरिक्त बाजारात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीशी संबंधित  Wind Chimes  ही खूप लोकप्रिय आहेत .

Feng shui चार प्रमुख दिशा व चार उपदिशांची वेगवेगळी तत्त्वे असतात . त्या त्या दिशेसंबंधित  Wind Chimes  लावून त्या त्या विशेष स्थानाची सकारात्मक ‘ ची ‘ एनर्जी वाढविता येते .

175 total views, 7 views today

Sharing is caring!

You May Also Like

About the Author: sonu@007

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!